सोन्यातली गुंतवणूक भाग 3 | ETF - Part 2
1️⃣ Gold ETF vs Physical Gold – विक्री करताना काय फरक? 🟡 Physical Gold (Coin / Jewellery) फायदे : हातात सोनं (emotional value) येते, जे दागिन्यांसाठी वापरता येतं. तोटे (Sale Time Reality) : Jewellery विकताना making charges कापले जातात Coin/bar विकताना पण buy–sell spread मोठा GST भरलेला असतो (3%) → तो recover होत नाही तातडीला buyer मिळेलच असं नाही. म्हणजेच. , Gold price वाढली तरी actual profit कमी मिळतो. चला , आता ETF बद्दल कसे घडते हे ते पाहू. 🟢 Gold ETF फायदे : Stock market मध्ये instant sell GST नाही Making charges नाहीत Market price जवळजवळ gold rate प्रमाणेच तोटे : Physical gold मिळत नाही Demat account लागतो आणि म्हणूनच , Gold price वाढ = जवळजवळ तसाच फायदा. आता अजून एक Real Example पाहू : समजा: Gold price 3 वर्षांत 60% वाढली 🔸 Physical Gold: GST + making + spread नंतर 👉 Actual return ~ 45–48% 🔹 Gold ETF: Expense ratio वगळून 👉 Actual return ~ 55–58% याचाच अर्थ : 📌 ETF जास्त transparent आणि profi...